सोन्यात तेजी, चांदीत मोठी घसरण!

| मुंबई |  दि. 25  फेब्रुवारी 2026  : भारतामध्ये 25 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले, तर चांदीच्या किंमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचेही लक्ष आजच्या भावांकडे लागले आहे.     पुढील काळात लग्नसराईचे दिवस सुरु होत आहेत. यामधून आता नागरीकांची सोने चांदी घेण्यासाठी गर्दी होवू लागली आहे. दि….

Read More